📍
महत्वाचे ⚠️
Shop Registration करताना तुमच्या Shop मध्ये थांबूनच Registration करा
यामुळे तुमच्या Shop ची Location अचूक मिळते आणि ग्राहक अचूक Location वापरून तुमचे दुकान सहज शोधू शकतात
📍 अचूक Location
🗺️ Map वर दिसेल
🎯 GPS Accuracy
नोंदणी कशी करावी
📋 Step-by-Step मार्गदर्शन
📲
बटन क्लिक करून
App Download करा
Android → Play Store | iPhone → App Store
App मध्ये Shop कसे Register करावे?
खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा आणि तुमचे Shop जोडा
याच्यावर 8 वेळा
सलग क्लिक करा 👆
WashMyCar App आयकॉन वर
8 वेळा सलग टॅप करा
1
App Home Screen वर App Icon टॅप करा
App उघडल्यावर Home Screen वर WashMyCar च्या Logo / Icon वर
8 वेळा सलग
टॅप करा.
2
Shop Register करण्याची Screen दिसेल
त्यानंतर तुम्हाला
Shop Register करण्याची Screen
दिसेल. ही Screen फक्त Shop Owners साठी आहे.
3
'Register Your Shop' वर क्लिक करा
तुमचे सर्व Shop Details भरा आणि
'Register Your Shop'
वर क्लिक करून तुमचे Shop Register करा.
✨ Final Step
'Register Your Shop'
वर क्लिक करून
तुमचे Shop Register करा
सर्व माहिती नीट भरा — नाव, पत्ता, सेवा प्रकार
नोंदणी नंतर काय होईल?
✅
Shop Register झाल्यावर थोड्याच वेळात
तुमची Request WashMyCar Accept करेल
आणि त्यानंतर तुम्ही Login करू शकता
⚡
Quick Review
📞
Team Support
🔓
Login Access
📅
Bookings Start